पहिल्याच दिवशी इयत्ता १० वीची मराठीची प्रश्नपत्रिका फुटली !

नागपूर – इयत्ता १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारी या दिवशी चालू झाली. पहिल्याच दिवशी १५ मिनिटांत मराठीची प्रश्नपत्रिका फुटली. उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या असल्याचे उघड झाले. असा प्रकार जालना आणि यवतमाळ येथे झाला. यामुळे पालक संतप्त झाले.

संपादकीय भूमिका

शिक्षण क्षेत्रात परीक्षांचा उडालेला बोजवारा !