भिवंडी – येथील २० वर्षीय सुनेवर सासर्याने मित्रासह बलात्कार केला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या दोघांनी मिळून तिला खोलीत डांबून ठेवले होते. गुन्हा नोंद झाल्यापासून ते दोघे पसार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे.
संपादकीय भूमिकासासरे आणि सून यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ! |