श्री तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी गर्भगृहाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ तात्काळ करा !
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सतत सततचे भूगर्भातून येणारे गुढ आवाज आणि भुगर्भात जाणवणारे हादरे यामुळे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ची मागणी करून एक मास झाला; मात्र त्यावर मंदिर प्रशासनाने कुठलीच कारवाई केलेली नाही.