हा कुठला ‘सेक्युलर’वाद ?

 हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास बंदी आणि अल्पसंख्यांकांना धर्माचे शिक्षण देण्याची संवैधानिक व्यवस्था, हा कुठला ‘सेक्युलर’वाद (निधर्मीवाद) आहे ?  

‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५’ची मिमांसा !

गेल्या ४५ वर्षांतील आमचा आयकराविषयीचा अनुभव विचारात घेता अर्थसंकल्प २०२५ च्या निमित्ताने एका वेगळ्या दृष्टीकोनातून मिमांसा करत आहे. यात व्यावसायिक, करदाता, नागरिक आणि पत्रकार अशा सर्वांचे एकत्रीकरण असेल. हे संमिश्र भूमिकांचे शब्दांकन आहे.

कोट्यधीश घुसखोरांचा माज आणि पुरोगाम्यांचा फार्स !

अमेरिकेत बेड्या घालून अपमान करून आणि हाकलून लावलेले भारतीय हे मोदी भक्तांचे प्रतिनिधी नव्हेत, ते तर पुरोगाम्यांचे प्रतिनिधी आहेत.

साधकांचे आध्यात्मिक पिता होऊन त्यांच्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करणारे पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

‘पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत) यांच्या ‘ऐंद्री शांती विधी’च्या निमित्ताने १.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील स्मृती जाग्या झाल्या.

पू. दीपाली मतकर यांच्या समवेत रहात असतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या ३ मासांच्या कालावधीत मला पू. दीपालीताईसह गोवा येथील रामनाथी आश्रमाच्या एका खोलीत रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.

देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले स्वप्नात आल्यावर वाईट शक्तींचा त्रास न्यून होऊन स्वतःत सकारात्मक पालट झाल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती !

सदर लेखात ‘वाईट शक्तीमुळे साधिकेला झालेले त्रास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले स्वप्नात आल्यावर तिच्यात झालेले सकारात्मक पालट’ या बद्दल माहिती देण्यात येत आहे.  

कु. प्रतीक्षा हडकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती !

रात्री परात्पर गुरु डॉक्टरांनी दूरभाष करून ‘धनश्रीसाठी जेवणाचा डबा नेला का ?’ ते विचारणे आणि साधक डबा आणायला विसरल्याचे समजल्यावर त्यांनी स्वतःच डबा भरून पाठवणे

उतारवयातही तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रानबांबुळी (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. सुरेश दाभोळकर (वय ७१ वर्षे) !

‘श्री. सुरेश दाभोळकर यांनी २५.१०.२०२४ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री साई मंदिरात भावभक्तीने सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शरद शांताराम वारेकर (वय ७३ वर्षे) !

श्री. शरद शांताराम वारेकर हे कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथे वर्ष १९९८ मध्ये श्री साई मंदिराची निर्मिती झाल्यापासून तेथे सेवा करतात. त्यांच्या परिचयातील सनातन संस्थेच्या साधकांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पावसाची पडली देवाशी गाठ ।

‘एकदा गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) गच्चीत आले होते. त्या वेळी ‘ते जणू काही निसर्गाला भेटायला आले आहेत’, असे मला वाटत होते…