महाकुंभमेळ्यात प्रवेशाच्या मार्गात अड्डा करून मद्यपींचे दिवसाढवळ्या मद्यपान !
पोलिसांच्या नाकासमोर असे घडत असेल, तर भ्रष्टाचार करून पोलिसांनी त्याला अनुमती दिली आहे, असे समजायचे का ?
पोलिसांच्या नाकासमोर असे घडत असेल, तर भ्रष्टाचार करून पोलिसांनी त्याला अनुमती दिली आहे, असे समजायचे का ?
पॅरिस येथे १० फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या शिखर परिषदेला प्रारंभ होत आहे. परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्तेचे भू-राजकीय परिणामांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भूषवत आहेत.
‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’
सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे. प्रत्यक्ष नूतनीकरण करतांना ते काही मास अगोदरचे न करता वाचकाच्या अंकाची वर्गणी जेव्हा संपते, त्यानंतरच्या पुढील अंकापासूनच होईल, याची दक्षता घ्यावी.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी सध्या नाशिक येथील सैन्याच्या छावणीमध्ये तैनात असलेला भारतीय सैन्यातील नाईक संदीप सिंह याला अटक करण्यात आली आहे. हेरगिरीसाठी त्याने १५ लाख रुपये घेतले होते.
देशाच्या प्रगतीसाठी उदारमतवाद त्यागून वास्तववादी धोरणे स्वीकारण्याचा गुण भारतियांनी शिकावा !
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला. मंत्रीमंडळ स्थापन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार चालू झाला. पुणे जिल्ह्यातील ‘महाविकास आघाडी’च्या पराभूत ११ उमेदवारांनी ‘इ.व्ही.एम्.’…
‘श्रीक्षेत्र गोंदवले हे सातारा-पंढरपूर मार्गावर सातार्यापासून ६४ कि.मी. अंतरावर आहे. गोंदवले गावाच्या परिसरात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जन्मस्थान आणि निवासस्थान असलेली वास्तू आहे, तसेच श्री आईसाहेबांचे मंदिर, नाममंदिर, गोशाळा,…
वेद, पुराणे, उपनिषदे आणि अन्य संस्कृत ग्रंथ यांचा धांडोळा घेतला असता ‘भगवान विश्वकर्मा हा केवळ देवतांचा कारागीर नसून तोच सृष्टीनिर्मितीची बीजे आणि जड चेतन सृष्टी निर्माण करणारा विश्वनिर्माता आहे’, अशीच माहिती मिळते.
भक्त म्हणतो, ‘भगवंता, तुला अशी वस्तू दिली पाहिजे की, जी तुझ्याजवळ नाही. तुझ्याजवळ काय नाही ? तू तर ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. लक्ष्मीपती आहे. तुझ्याजवळ नाही, असे काहीच नाही. तुला काय द्यायचे ? जे नाही, असे तुला काय द्यायचे ?