SANATAN PRABHAT EXCLUSIVE : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला १ आठवडा शिल्लक; पण अद्याप सुरक्षेचे नियोजनच पूर्ण नाही !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये माहिती घेतली असता ‘राज्य सुरक्षितता नियोजन पूर्ण करण्यासाठी आणखी २ दिवस लागतील’, असे सांगण्यात आले.

Canada : कॅनडातील ब्रॅम्प्टन आणि मिसिसॉगा येथील प्रार्थनास्थळांबाहेर निदर्शन करण्यावर बंदी

केवळ बंदी घालून थांबू नये, तर आतापर्यंत ज्यांनी हिंदु मंदिरांच्या बाहेर निदर्शने करत हाणामारी केली, त्या खलिस्तानी समर्थकांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

Pakistan Defence Minister Khawaja Asif : पाकिस्तानची लाज निघाली : ब्रिटनमध्ये संरक्षणमंत्र्यांना जाहीर धक्काबुक्की !

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला कसे लेखले जाते, ते समजण्यासाठी ही घटना पुरेशी आहे. भारतद्वेष हा पाया असलेल्या जिहादी पाकिस्तानचे याहून वेगळे काय होणार ?

ED Raid Across Gujarat & Maharashtra : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत ‘ईडी’कडून २४ ठिकाणी धाडी !

देशात अल्पसंख्य असणारे शेकडो कोटी रुपयांचा गैरवापर करण्यासारख्या गुन्ह्यांत मात्र बहुसंख्य असतात, हे जाणा !

Imran Khan Cricket Jihad : इम्रान खान भारताच्या विरोधात क्रिकेट खेळतांना ‘जिहाद’ करत असत ! – भारतीय सैन्याचे निवृत्त कॅप्टन गोपालस्वामी पार्थसारथी

पाकचे क्रिकेटपटू इन्झमाम उल् हक, शोएब अख्तर आदीही अशा प्रकारे जिहाद करत. पाकचे क्रिकेटपटू दानिश कनेरिया हे हिंदु असल्याने त्यांच्यावरही अन्याय झाला होता, हे विसरून कसे चालेल ?

बांगलादेशात ९० टक्के मुसलमान असल्याने राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द हटवा ! – Bangladesh’s Attorney General

यातून लक्षात येते की, याद्वारे बांगलादेशाला इस्लामी राष्ट्र घोषित करण्याचीच सिद्धता आहे !

Congress Denigrates ShriGanesh : श्री गणेशाच्या प्रतिमेवर काँग्रेसचे आमदार नसीम खान यांचे स्टिकर चिकटवले !

हिंदूंनो, केवळ संतप्त होऊ नका, तर या चुकीविषयी आमदार नसीम खान यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागण्यासाठी त्यांना बाध्य करा !

Maharashtra Elections :कळवा-मुंब्रा मतदारसंघात सत्य-असत्य, धर्म-अधर्म यांची लढाई ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन होऊन आलो आहे, असे विधान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील सभेत बोलतांना केले.

PM Modi On Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा काँग्रेसला सर्वांत अधिक त्रास झाला !

औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती; मात्र काँग्रेसच्या दबावामुळे कुणाचे धाडस झाले नाही. बाळासाहेबांची इच्छा महायुतीने पूर्ण केली !

Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्‍वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !