|
मुंबई – काँग्रेसचे आमदार नसीम खान चांदिवली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जात आहेत. येथील एका घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची प्रतिमा असलेली लादी (टाईल) लावली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रतिमेवर नसीम खान यांचे छायाचित्र असलेले प्रचाराचे स्टिकर चिकटवले. यामुळे हिंदू संताप व्यक्त करत आहेत.
🚨🚫Congress workers glue their leader Naseem Khan’s poster on the image of Shri Ganesh in Mumbai
👉 O’ #Hindus, don’t just get aggrieved, but rebuke the #Congress workers for hurting Hindu sentiments, and oppose such humiliation of #Ganapati
VC – @smitadeshmukh #Mumbai… pic.twitter.com/0CvKsTuh8o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, केवळ संतप्त होऊ नका, तर या चुकीविषयी आमदार नसीम खान यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागण्यासाठी त्यांना बाध्य करा ! |