‘वक्फ कायदा’ घटनाबाह्य असल्याने तो रहितच करणे आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय
घटना जेव्हा लिहिली गेली, तेव्हा घटनेच्या कोणत्याच कलमामध्ये ‘वक्फ’च्या संदर्भात उल्लेख नाही. असे असतांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा आणला. नंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकाळात या कायद्यात अमर्याद अधिकार देण्यात आले.