भारताला बळकटी देणारे आध्यात्मिक पर्यटन

केवळ सुख-पैसा यांच्या मागे धावणारे लोक आदर्श जीवनशैली स्वीकारणे, शांतीचे अनुसरण करणे, तसेच अध्यात्माकडे वळणे अशा विषयांकडे आकृष्ट झाले.

पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

जनतेला शिस्त न लावल्यामुळे किमान ‘महापालिकेच्या आवारात तरी शिरस्त्राणसक्ती करा’, असा आदेश काढावा लागणे, हे दुर्दैवी !

गोवा : आध्यात्मिक पर्यटनाचे एक अग्रगण्य केंद्र !

‘आध्यात्मिक पर्यटना’चे अग्रगण्य केंद्र म्हणून गोव्यातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या समृद्ध इतिहासाने भारतासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देत आहे.

Sant Sammelan Solapur Maharashtra : हिंदु राष्ट्र निर्माणासाठी देशभरातील हिंदू आता जागा होत आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

हिंदुत्वनिष्ठ विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणार्‍यांनाही धडा शिकवावा लागणार आहे.

Mahalinga Swamigal Expelled : तमिळनाडूतील शैव मठांच्या प्रमुखांनी स्वामीगल यांची पदावरून केली हकालपट्टी  !

महालिंग स्वामीगल यांनी वर्ष २०२२ मध्ये सुरियानार मंदिराच्या मठाचे २८ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी बेंगळुरू येथे हेमा श्री हिच्याशी विवाह केला. हेमा श्री मठाच्या निस्सीम भक्त होत्या.

Bulldozer In ‘Doon’ School : देहराडून (उत्तराखंड) : ‘डून’ शाळेत उभारलेल्या अवैध थडग्यावर सरकारचा बुलडोझर !

प्रतिष्ठित ‘डून स्कूल’मध्ये एका थडग्याचे (मजारीचे) बांधकाम बाबत निषेध झाल्यावर राज्यातील भाजप सरकारने याला गांभीर्याने घेत स्थानिक प्रशासनाने हे थडगे पाडले.

Madras High Court :  भाजप कार्यालयातून उचलून नेलेला भारतमातेचा पुतळा परत करण्याचा आदेश !

एखाद्याच्या खासगी जागेवरून अशा प्रकारे पुतळा काढून टाकणे हा ‘अत्याचारा’चा प्रकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आणि तो पुतळा त्याच्या मालकाला परत करावा, असे आदेशात म्हटले आहे.

Meerut Gharvapasi :  मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ३० कुटुंबांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

देशात अद्यापही कठोर धर्मांतरविरोधी कायदा न केल्याचाच लाभ ख्रिस्ती मिशनरी घेत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

Circular Only  For Urdu Schools :  उर्दू शाळांच्या नावे काढलेले परिपत्रक माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी विनाअनुमती स्वाक्षरी केल्याने रहित !

केवळ मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यामागे नेमका काय उद्देश होता ? या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

Rajasthan By-Polls Violence: राजस्थानातील देवळी-उनियारा मतदारसंघात पोटनिवडणुकीत हिंसाचार : अपक्ष उमेदवाराकडून अधिकार्‍याला मारहाण !

समरावता गावात तणाव निर्माण झाला आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘विशेष कृती दला’ला गावात पाचारण करण्यात आले आहे.