दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.

सुसंस्कृत विरुद्ध विकृत मानसिकता !

‘अन्न, खाद्यपदार्थ यांमध्ये थुंकणे, मूत्र मिसळणे, असे करून ते अन्न हिंदूंमध्ये वितरित करणे’, हासुद्धा एक प्रकारचा जिहादच आहे. अशा विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या समाजासह जीवन जगणे शक्य आहे का ?                 

जलतरण स्पर्धेत सनातन संस्थेचे नाशिक येथील साधक श्री. अनिल पाटील (वय ७८ वर्षे) यांनी सुवर्णपदक पटकावले !

महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ‘महाराष्ट्र स्टेट मास्टर्स ऍक्वेटिक चॅम्पियनशिप’ जलतरण स्पर्धा घेण्यात आली.

सौ. संगीता चव्हाण यांना दातांच्या उपचारांच्या वेळी झालेला त्रास आणि आलेली अनुभूती !

तिसर्‍या टप्प्यातील ‘रूट कॅनल’ करतांना दातांचा ‘एक्स रे’ व्यवस्थित न आल्याने ६ वेळा ‘एक्स रे’ काढावा लागणे; मात्र ७ व्या वेळी साधिकेने भ्रमणभाषवर मारुति स्तोत्र लावल्यावर दातांचा ‘एक्स रे’ निघणे 

ध्यानमंदिरात पू. संदीप आळशी यांना नामजप करतांना पाहून ‘आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी नामजपादी उपाय किती गांभीर्याने करायला हवेत’, याची जाणीव होणे 

पू. संदीपदादा संत असूनही एवढ्या गांभीर्याने आणि तळमळीने नामजपादी उपाय करतात, तर ‘आम्ही साधकांनी किती कठोर प्रयत्न करायला हवेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘असे केल्यानेच आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होणार आहे’, हेही माझ्या लक्षात आले. 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे अंगाला येणारी कंड (खाज) नष्ट होणे

सद्गुरु गाडगीळ काका यांनी मला न्यास आणि ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे करण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही दिवस नामजप केल्यानंतर मला येणारी कंड पूर्णपणे थांबली आणि मला बरे वाटले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर साधिकेच्या मनःस्थितीत झालेले पालट

नातेवाइकांमुळे मला मानसिक त्रास झाला होता. या कारणामुळे सुमारे ५ ते ६ महिने मी निराशेच्या गर्तेत सापडले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी मला स्वप्नात दर्शन देऊन निराशेतून मुक्त केले.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सरंद (तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथील कु. वेदश्री दयानंद जड्यार (वय १० वर्षे) !

‘आश्विन कृष्ण षष्ठी (२२.१०.२०२४) या दिवशी कु. वेदश्री दयानंद जड्यार हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे : ६ जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावर उपचार !… सलमानला मारण्यासाठी सुरक्षारक्षकाशी मैत्री केली ! – आरोपी सुक्खा…

कर्करोग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक चांगले आणि त्यांच्याच परिसरात उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील ६ जिल्हा रुग्णालयांमध्ये याविषयीची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.