नोकरी देण्याचे आमीष दाखवून पैसे लाटणार्‍यांची गय करणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

सरकारी नोकरी पैसे देऊन मिळत नाही. सरकार नोकरभरती पूर्णपणे पारदर्शकपणे राबवते. पैसे घेऊन नोकर्‍या देण्याची भाषा करून काही जण लोकांची फसवणूक करत आहेत.

विषयासक्त मन भगवंताच्या नामाने निर्मळ करून आनंद आणि शांती अनुभवूया !

या पूर्वीच्या लेखात आपण व्यक्तीने मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि तिने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता, यांविषयी जाणून घेतले. आता अंतिम भाग पाहूया.

सतत नामजप करणार्‍या, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील कै. श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे !

‘१.३.२०२४ या दिवशी दुपारी ४.३० वाजता कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. म्हेत्रेआजींचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

Belgian economic delegation visit Mumbai : बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौर्‍यावर येणार !

बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रडि यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियम येथील व्यापार-उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ मार्च २०२५ मध्ये भारतभेटीवर येणार आहेत.

सरकारला गोव्यात सापडल्या ६० कायदेशीर वारसदार नसलेल्या भूमी

सरकारने यापूर्वी कायदेशीर वारसदार नसलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर तिची भूमी आणि कायदेशीर वारसदार नसलेली भूमी कह्यात घेण्यासाठी अधिसूचना काढली आहे.