Ahmedabad Gujarat : बनावट न्यायाधिशाने भूमीच्या प्रकरणांचे निकाल देऊन १०० एकर भूमी बळकावली !
गांधीनगर येथील एका व्यक्तीने बनावट न्यायालय उभारून काही प्रकरणांचे निकाल दिले आणि कोट्यवधी रुपयांची तब्बल १०० एकर सरकारी भूमीही बळकावली.
गांधीनगर येथील एका व्यक्तीने बनावट न्यायालय उभारून काही प्रकरणांचे निकाल दिले आणि कोट्यवधी रुपयांची तब्बल १०० एकर सरकारी भूमीही बळकावली.
न्यायालयाने पीडित तरुणाला ५ लाख रुपये देण्याचा आदेशही आरोपी तरुणीला दिला.
समाजाची नीतीमत्ता आणि वैचारिक पातळी कोणत्या थराला गेली आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?
जोपर्यंत आतंकवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा नवनवीन आतंकवादी संघटना निर्माण होत रहातील, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे अणि आता पाकिस्तानलाच संपवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे !
सर्व प्रयत्न हे माणुसकीला प्राधान्य देणारे असले पाहिजेत. भारत शांततेसाठी योगदान देण्यास सदैव सिद्ध आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणारा आरोपी फैजान २२ ऑक्टोबरला जबलपूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहिला.
भारतात ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणजे काय ?, याची स्पष्ट व्याख्या नसल्याने ‘हिंदूंना दडपणे आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणे म्हणजे ‘धर्मनिरपेक्षता’, असा सोयीचा अर्थ राजकीय पक्षांकडून काढून तो देशात दृढ करण्यात आला आहे.
स्वभाषेचा अभिमान बाळगण्याविषयी इतरांना सल्ला देण्याआधी उदयनिधी यांनी त्यांच्या वडिलांना दिलेले एका हुकूमशहाचे परकीय भाषेतील नाव त्यांना चालते का ?, हेही त्यांच्या तमिळी जनतेला सांगावे !
संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत, हे सरकारी यंत्रणांना लक्षात कसे येत नाही ? नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !
असे कृत्य करणार्या समाजकंटकांना शोधून काढून फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !