‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’त आणखी ११० तीर्थक्षेत्रांचा समावेश
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ आणि राज्याभिषेक स्थळ यांचा समावेश !
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ आणि राज्याभिषेक स्थळ यांचा समावेश !
प्रथमच भारताने इतके टोकाचे पाऊल उचलले आहे. खलिस्तानी चळवळीला उघडपणे पाठिंबा देणार्या कॅनडा आणि काही युरोपीय देशांसाठी हा इशारा आहे !
महाराष्ट्रात एकाच टप्प्यांत म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार.
दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्या खासगी बसगाड्यांच्या मालकांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
खलिस्तान्यांची मते मिळवण्यासाठी ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतावर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला जागतिक स्तरावर उघडे पाडत राहिले पाहिजे !
हिंदु सणांच्या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !
हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचेच हे दुष्परिणाम होत. यासाठी आता सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन विरोध केला पाहिजे आणि मंदिरे चांगल्या हिंदु भक्तांच्या नियंत्रणात देण्यासाठी सरकारांना भाग पाडले पाहिजे.
कॅनडाचा नागरिक पन्नू याच देशातील खासदाराला ठार मारण्याची धमकी देतो आणि त्याच्यावर ट्रुडो सरकार काहीच कारवाई करत नाही, यातून ट्रुडो सरकारचा दुटप्पीपणा उघड होतो !
खलिस्तानवादी केवळ स्वतंत्र खलिस्तानसाठी कार्यरत नसून, त्यांचा मूळ उद्देश त्यांच्या मार्गावर येणार्या हिंदूंना संपवणे हाही आहे. जनमित सिंह यांच्या या हिंदुद्वेषी मागणीवरून हेच दिसून येते !
इस्रायलने केलेल्या या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ८ जण घायाळ झाले. दक्षिण लेबनॉनमधून पळून आलेले लोक उत्तर लेबनॉनमधील एका सदनिकेमध्ये रहात होते.