Mandi Masjid Controversy : मंडी (हिमाचल प्रदेश) येथील मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्‍यावर स्‍थगिती

मंडी येथील मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्‍याचा आयुक्‍तांनी दिलेला आदेश नगररचना विभागाने स्‍थगित केला आहे. पालिका आयुक्‍तांनी मशिदीचे २ मजले पाडण्‍याचा आदेश दिला होता.

कळंगुट (गोवा) येथे तरुणींची छेड काढणार्‍याला प्रथम तरुणींनी आणि नंतर ग्रामस्थांनी चोपले !

दांडिया नृत्य संपवून घरी परतणार्‍या ३ मुलींची छेड काढणारे पर्यटक आणि त्यांच्यासमवेत असलेला दलाल यांना चोप देण्याची घटना १२ ऑक्टोबर या दिवशी पोरबावाडा, कळंगुट येथे घडली.

शिरस्त्राण नसलेल्या दुचाकीचालकांना इंधन न देण्याचा काणकोणच्या मामलेदारांचा आदेश

काणकोणचे मामलेदार श्री. मनोज कोरगावकर यांचे अभिनंदन !

गोवा हिंदु युवा शक्तीने झेंडूची फुले विकणार्‍या परराज्यांतील धर्मांधांचा १ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा व्यवहार रोखला

गोवा युवा शक्ती या संघटनेने म्हापसा, शिवोली, पर्वरी, कळंगुट, पणजी आणि परिसरातील हिंदूंनी विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले परराज्यांतील धर्मांधांकडून न घेण्याविषयी प्रबोधन करून त्यांचा अंदाजे १ कोटी १२ लाख ५० सहस्र रुपयांचा व्यवहार रोखला.

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि देवाची आराधना करणारे साधक यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ९,८०२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.१०.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

नूतनीकरणाची सेवा परिपूर्ण करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा संपादन करता यावी, यासाठी नूतनीकरणाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व सेवा त्रुटीं विरहित आणि भावपूर्ण कराव्यात.

अशा घटना कधी थांबणार ?

बहराइच (उत्तरप्रदेश) येथील रेहूमा मन्सूर या मुसलमानबहुल गावात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून राम गोपाल मिश्रा यांची गोळ्या झाडून, तसेच धारदार शस्त्रांचे वार करून निर्घृण हत्या केली.

‘सनबर्न’ला उत्तर गोव्यातही वाढता विरोध

गोमंतकीय नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलसारख्या प्रदूषणकारी महोत्सवांना शासनाने अनुमती देऊ नये !