श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठांची दुर्गादौड संघटन निर्माण करते ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

सर्वजण एकाग्रतेने जागर म्हणत होते. हिंदुत्वनिष्ठ जिज्ञासेने वक्त्यांशी संवाद साधत होते. हा कार्यक्रम वाहतुकीच्या मार्गात अत्यंत शिस्तबद्ध झाला. दुर्गादौडीचा मार्ग रांगोळ्या आणि केळीचे खुंट यांनी सुशोभित केला होता. संपूर्ण वातावरणात उत्साह जाणवत होता.

परळी वैजनाथ मंदिराच्या शिखराजवळील भिंत पाडून शिवलिंग दर्शनासाठी खुले !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी ५वे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिरात तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या शिखराच्या पायथ्याला एक शिवलिंग होते.

बाणेर येथील टेकडीवर तरुण-तरुणीला मारहाण करून लुटले !

चोरी, मारहाण आणि लुटीच्या घटनांनी उच्चांक गाठला असून चोरट्यांना कायदा अन् पोलीस यांचे भय राहिले नाही, हे चिंताजनक !

वणी पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचारी निलंबित !

पोलीसच गुन्हे करत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ?

‘महावाचन उत्सवा’त राज्यातील १ कोटी मुले सहभागी होतील ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री

जीवनाचा अनुभव समृद्ध करणार्‍या साहित्याची निर्मिती होण्यासाठी साहित्यिकांनी प्रेरित झाले पाहिजे !

अधिकारी आणि कर्मचारी यांना २९ सहस्र रुपये ‘दिवाळी बोनस’ घोषित !

दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता.

Rajasthan High Court : मंदिरे ही विश्‍वस्‍तांची वैयक्‍तिक मालमत्ता नव्‍हे !

एका महिलेने मंदिराच्‍या प्रतिबंधित भागात प्रवेश केल्‍यावरून मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्‍यामुळे महिलेच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

राज्यपालनियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार !

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याच्या काही घंटे आधी राज्यपालनियुक्त आमदारांचा शपथविधी निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून घाईघाईने घेण्यात आला. त्यामुळे शपथविधीला स्थगिती द्यावी, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती

Kerala High Court : चित्रपटांद्वारे महिलांचे अपमानास्‍पद चित्रण टाळण्‍याचा केरळ उच्‍च न्‍यायालयाचा सल्ला !

वलयांकित व्‍यक्‍ती लोकांवर प्रभाव टाकण्‍यास सक्षम असल्‍याने त्‍यांनी महिलांचा अवमान करणार्‍या भूमिका साकारण्‍यापासून स्‍वतःला परावृत्त करावे.