Bangladesh Army Hijab : बांगलादेशातील महिला सैनिकांना आता हिजाब घालण्यास अनुमती !
भविष्यात बांगलादेशात महिलांना सैन्यात प्रवेश देण्यावर बंदी आणली गेल्यास आश्चर्य वाटू नये !
भविष्यात बांगलादेशात महिलांना सैन्यात प्रवेश देण्यावर बंदी आणली गेल्यास आश्चर्य वाटू नये !
गोकाष्ठांमध्ये कार्बनचे प्रमाण न्यून होऊन ते १० टक्क्यांवर येते. वातावरण ‘बॅक्टेरिया’मुक्त होऊन ऑक्सिजनची निर्मिती होते. अंत्यविधीनंतर राखेचे प्रमाण न्यून होते.
हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चेतावणी
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात हत्येची स्वीकृती
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?
अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला होता. अक्षय याचा मृतदेह कह्यात घेतल्यावर त्याच्या वडिलांच्या अधिवक्त्यांनी पुराव्यांसाठी तो दहन न करता पुरणार असल्याचे सांगितले.
अक्षय शिंदे चकमक प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. अक्षय शिंदेला कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि चकमक झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण उच्च न्यायालयाने सादर करण्यास सांगितले.
सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले आहेत. त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिण्यात आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे.
. . . आधुनिक विज्ञान केवळ दृश्य स्वरूपातील ग्रह-तार्यांबद्दलच थोडीफार माहिती सांगू शकते. याउलट अध्यात्मशास्त्र सप्तलोक आणि सप्तपाताळ येथील सूक्ष्म जगताची माहिती देते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले