महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !

पश्चिम रेल्वेवरील सुमारे १०० वर्षे जुन्या महालक्ष्मी रेल्वेस्थानकाला नवे रूप देण्यात येणार आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आर्.एल्.डी.ए.ने) स्थानक परिसरातील जागेच्या…

आझाद भवन, पर्वरी (गोवा) येथे होली संघटनेच्या वतीने श्रीमद् भागवत कथा कार्यकमाचे भव्य आयोजन

हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात, म्हणजे ३ आक्टोबर ते ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या वेळी प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे.

सहलीला गेलेल्या वसईतील पोलिसांकडून युवतीची छेडछाड आणि अपहरण करण्याचा प्रयत्न !

तरुणीची छेड काढून तिचे अपहरण करणारे पोलीस मुली आणि महिला यांचे रक्षण कधी तरी करतील का ?

Turkey on Kashmir issue : काश्‍मीरच्‍या सूत्रावर नेहमी पाकला पाठिंबा देणार्‍या तुर्कीयेचे प्रथमच संयुक्‍त राष्‍ट्रांत मौन

ब्रिक्‍स संघटनेत सहभागी होण्‍यासाठी तुर्कीयेने काश्‍मीरप्रश्‍नी मौन न बाळगता भारताच्‍या बाजूने बोलायला हवे, अशी अट भारताने घातली पाहिजे !

India IN UN : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास ब्रिटनचाही पाठिंबा !

जगातील अनेक देश भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान देण्यास पाठिंबा दर्शवत आहेत. आता या सूचीमध्ये ब्रिटनचेही नाव जोडले गेले आहे.

दहावीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे अटकेत !

पालकांनी आपल्या मुली कुणाच्या सहवासात वाढदिवस साजरा करतात, याकडे लक्ष द्यायला हवे !

भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !

जागतिक वारसास्थळांमध्ये ‘लष्करी भूप्रदेश’ असे नामांकन प्राप्त व्हावे, यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ अशा १२ शिवकालीन गडांची….

अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !

अंबरनाथ येथील एका दफनभूमीत अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.

महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार

महायुतीमध्ये मला लढण्यासाठी कुठली जागा नाही. त्यामुळे मी विधान परिषदेची आमदार आहे. बीड लोकसभेची जागा माझ्यासाठी माजी खासदार सौ. प्रीतम मुंडेंना सोडावी लागली नाही