सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !

कोकणात पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोकण रेल्वेच्या स्थानकांना जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती अन् स्थानकांच्या प्रवेशद्वारासह परिसराचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने मुसलमान गोव्यात शक्तीप्रदर्शनसाठी गोव्यात आल्याचा संशय !

काणकोण येथे ईदनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यास हिंदूंनी विरोध केल्यानंतर या जुलूसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले शेजारील राज्यांतील मुसलमान काणकोण, कुंकळ्ळी आणि मडगाव येथील समुद्रकिनार्‍यांवर दिसत आहेत.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला दाद न देता हणजूण येथे अनेक नाईट क्लब चालूच !

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्यक्षात जाऊन क्लब बंद पाडण्याचे अधिकार नसल्याचे क्लबवाल्यांना ठाऊक आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांच्याशी संगनमत साधून क्लब अनधिकृतरित्या चालू आहेत !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रायगडावर जाणार्‍या पर्यटकांचा अपघात !; चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील १ ठार !

दहिसर पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाखाली जात असतांना एका चारचाकी चालकाने ‘हॉर्न’ न वाजवता दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

ठाणे येथील वृद्धेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगून ठाण्यातील ६१ वर्षीय महिलेची ३ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. वृद्ध महिलेला संपर्क करून कुरिअर आस्थापनातून बोलत असल्याचे सांगत काही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले.

पुणे येथे मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित !

ढवळे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस होती. २ महिन्यांपूर्वी ढवळेविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी ३१ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती.     

गांधीनगर येथे धोकादायक सिलेंडरने फुगे फुगवणार्‍याला राजू यादव यांनी खडसावले

गणेशोत्सव काळामध्ये गांधीनगरमध्ये कार्बाइट सदृश्य रासायनिक गॅस भरून फुगे फुगवले जातात. कोणत्याही ‘हॉलमार्क’विना असणारे सिलेंडर घेऊन गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रेते फुगे फुगवून देतात.

Katipalla Mosque Stoned : काटिपळ्ळ (मंगळुरू) येथे मशिदीवर दगडफेक : ५ जणांना अटक !

दगडफेक करणारे दोघे जण दुचाकीवरून आले आणि दगडफेक करून वेगाने निघून गेले. या घटनेनंतर तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. 

Heavy Rain Warning : १७ सप्‍टेंबर या दिवशी ७ राज्‍यांमध्‍ये अतीवृष्‍टीची चेतावणी

हवामान खात्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार यंदा मान्‍सूनमध्‍ये सर्वत्रच अधिक पाऊस पडूनही देशातील अनुमाने एक चतुर्थांश, म्‍हणजेच १८५ जिल्‍ह्यांमध्‍ये (२६ टक्‍के) दुष्‍काळी परिस्‍थिती आहे.

Nazia Elahi Khan: इस्‍लामी कट्टरतावादाच्‍या विरोधात आवाज उठवणार्‍या नाझिया इलाही खान यांना धमक्‍या !

इस्‍लामी कट्टरतावादाविषयी जो कुणी बोलतो, त्‍याला जिहाद्यांच्‍या आतंकवादाचा सामना करावा लागतो. याविषयी निधर्मीवादी काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !