हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा हा आहे परिणाम !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’

हिंदूंनी यासाठी संघटित व्हावे !

देशात ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारने मंदिरे हिंदु समाजाच्या नियंत्रणात द्यावीत. या प्रकरणी लवकरच मोठी मोहीम चालू करणार आहोत, अशी घोषणा विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केली.

काँग्रेस सत्ताधारी राहिली, तर या देशाला आग लागल्याखेरीज रहाणार नाही !

एकट्या जवाहरलाल नेहरूलाच बुद्धी दिली आहे, असेही नाही. जवाहरलालपेक्षा बुद्धीमान अनेक आहेत. मी ५ वर्षे कॅबिनेटमध्ये (मंत्रीमंडळामध्ये) होतो. ५ वर्षांचा मला अनुभव आहे. ८ दिवसांतून एकवेळ मी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित रहात असे.

बांगलादेशामधील हिदूंवरील अत्याचार म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती !

५ ऑगस्ट २०२४ या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र देऊन त्यांचा देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्या वेळी धर्मांधांकडून या उपखंडातील हिंदूंना सहस्रो वर्षे रानटीपणाने लुटण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

सीबीआय किंवा एस्.आय.टी. नेमा ! – डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वाहिनी

प्रसादात गैर शाकाहारी घटकांचा समावेश केल्याने झालेल्या अवमानाच्या विरोधात हिंदूंनीही एक होऊन आवाज उठवावा !

पूर्वजांना मुक्ती देणारी गयानगरी !

भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात.

पुणे शहरात साडेपाच लाख श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन !

खाणीत विसर्जित करतांना कशा प्रकारे मूर्तींचा अवमान होतो, हे जनतेने अनेक बातम्यांच्या माध्यमातून पाहिले आहे. अशा प्रकारे शास्त्रविरोधी कृती करून श्री गणेशाची कृपा होणार कि अवकृपा ?

हिंदु जनजागृती समितीने राबवलेले ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ : भूमिका आणि अनुभवकथन

सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्‍या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेचा ‘ऑनलाईन’ साधना सत्संग आणि प्रवचने यांमुळे धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप !

सनातनचे अनेक उपक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाले होते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक या उपक्रमात जोडले गेले. या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते, तसेच सनातनचे हितचिंतक साधना करू लागले.