पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करा !

हिंदु महासभा ६ ऑक्टोबर या दिवशी मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेरमध्ये होणार्‍या भारत-बांगलादेश टी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळी बंद पाळणार आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी हिंदु महासभेने हा निर्णय घेतला आहे.

संपादकीय : वरवरचे पर्याय आणि शाश्वत उपाय !

बलात्कार ही विकृती असल्याने ती रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत आहे ! जेथे संस्कृती आहे, तेथे विकृती टिकू शकत नाही. संस्कृती म्हणजे चांगले संस्कार करणे, म्हणजचे बालवयात साधनेचे बीज रोवणे होय. मुलांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आवश्यक !

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा प्रश्न !

अंगणवाडी कर्मचारी या समाजाचा आधारभूत घटक म्हणून कार्यरत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना गोरगरिबांपर्यंत पोचवून त्यांना आधार दिला. या महिला कर्मचार्‍यांचा एक प्रश्न मात्र लालफितीत अडकला आहे.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘यू.पी. बोर्ड ऑफ मदरसा कायदा’ रहित आणि त्यावरील न्यायालयीन याचिकांचा ऊहापोह !

विद्यार्थी आणि खेळाडू यांचा विकास होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशने मदरशांवर घातलेली बंदी आणि त्यांचे थांबवलेले आर्थिक साहाय्य योग्यच !

भारत-पाक या २ देशांमधील महत्त्वपूर्ण भेद !

‘जी २०’च्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) यशस्वी आयोजनानंतर आता आणखी एका मोठ्या संघटनेच्या आयोजनासाठी भारत सज्ज…!

सिल्लोड येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या ७ गोवंशियांची पोलिसांनी केली सुटका !

२१ सप्टेंबर या दिवशी शहरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ वाहनातून गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे !

बीजगणितामध्ये उदाहरण सोडवतांना एक अज्ञात ‘क्ष’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘क्ष’ची खरी किंमत काय आहे, हे आपल्याला कळत नाही; पण तो घेतल्याखेरीज चालत नाही. त्याप्रमाणे . . . भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल, त्या वेळी आपल्याला कळेल. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

रामद्रोह करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई का नाही ?

प्रभु श्रीरामाचा अवमान झाला आहे. त्यामुळे हिंदू शांत बसणार नाहीत.

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म !

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म. याचा भाव अत्यंत कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणारा आहे.

संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घाला ! – स्वामी भक्तांची मागणी

हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे.