परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) अनंतात विलीन !
परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) ९ सप्टेंबरला सायंकाळी अनंतात विलीन झाले. महाराजांचा सनातनवर विशेष स्नेह होता.
परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) ९ सप्टेंबरला सायंकाळी अनंतात विलीन झाले. महाराजांचा सनातनवर विशेष स्नेह होता.
पोलीस स्वतःहून अशी कारवाई कधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्यांच्या विरोधात करतात का ?
‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’, असे समीकरणच झाले आहे. आता या आरोपातही तथ्य आढळ्यास आश्चर्य वाटू नये आणि संबंधित मंत्र्यावर कारवाई झाली नाही, तरी जनतेने त्याचे वैफल्य वाटून घेऊ नये !
करंझाळे समुद्रकिनार्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून किनारी आल्या आहेत. ९ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली. अंदाजे ५-६ श्री गणेशमूर्ती पाण्यात तरंगतांना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या रशियाच्या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंंध बिघडल्याची चर्चा चालू होती. त्या पार्श्वभूमीवर कोंडोलीझा राईस यांनी वरील विधान केले.
देशात फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’चे भीषण स्वरूप जाणून हिंदूंनी त्यांच्या मुलींना त्याविषयीचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन सतर्क करावे !
तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेले मूर्तीकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले.
राज्यातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीमध्ये टाकले जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते बांधणार्या कंत्राटदारांना दिली आहे.
यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
किळसवाणे कृत्य करणारे धर्मांध ! ‘थूंक जिहाद’ची प्रकरणे वारंवार उघड होत असतांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय हे प्रकार रोखण्यासाठी काही प्रयत्न का करत नाही ?