राज्यातील ४५० ‘आयटीआय’मध्ये स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार !
येत्या ५ दिवसांत राज्यातील ४५० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार आहोत.
येत्या ५ दिवसांत राज्यातील ४५० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार आहोत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत १ लाख १० सहस्र प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रूजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. काही वर्षांनी शतकोत्सव साजरे करू; परंतु महिलांवरील अत्याचार अल्प झालेले नाहीत.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी अमावास्येला दीड लाख भाविकांनी ‘हर हर महादेवा’च्या जयघोष करत पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.
शहरातील गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून परवाने देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणानुसार गणेशोत्सव मंडळांना परवाने दिले आहेत. मंडळांकडून टाकण्यात येणारे मांडव धोरणांप्रमाणे आहेत कि नाही
‘ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार’ यांच्या वतीने निघोजे येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीच्या मुलांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रम चालू करण्यात आला. या वेळी ह.भ.प. श्री प्रल्हाद महाराज भुईभार यांनी पाठात माऊलींचे चरित्र सांगून मार्गदर्शन केले.
महिलेची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून पैसे उकळणे, ही घटना धर्मशिक्षणाअभावी समाजाची नैतिकतेअभावी झालेली अधोगती दर्शवते !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक सुकाणू समितीच्या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमधील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
सध्या झुंडशाहीच्या घटना वाढत आहेत. एखादी घटना घडल्यावर राजकीय नेते अथवा अन्य त्याचे भांडवल करून त्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा वा देहदंड देण्याची भाषा करतात. याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार केवळ न्यायालयाचे आहेत…..
ज्योतिर्विद्या वाचस्पती पू. दीपक कदमगुरुजी यांची हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सदिच्छा भेट घेतली.