पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे !
विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे !
देखाव्याच्या माध्यमातून समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याविषयी सकल हिंदु समाज आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
पोलीसच मार खातात म्हणजे त्यांचे प्रशिक्षण नीट होत नाही का ?
श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढणारे ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शुक्रवार, २० सप्टेंबर या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील स्वामीभक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन स्वामीभक्तांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आले.
काही ना काही निमित्त शोधून हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर वचक रहाण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटनच आवश्यक !
पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे २७ वर्षांनंतर आरोपी कह्यात येत असल्यामुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे, हे दुर्दैवी !
पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे २०२, तर खासगी रुग्णालयात २ सहस्र ५७७ अशी एकूण २ सहस्र ७७९ रुग्णांची नोंद आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एम्.आय.डी.सी. परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल आस्थापनाच्या कारखान्याला १८ सप्टेंबरला सकाळी भीषण आग लागली.