कोमुनिदादच्या भूखंडांचे यापुढे रूपांतर अशक्य; लवकरच वटहुकूम
राज्यात यापुढे कोमुनिदादकडून घेतलेल्या भूखंडांचे रूपांतर (कन्व्हर्जन) करता येणार नाही. राज्यातील कोमुनिदादनी ज्या कारणासाठी भूखंड दिला आहे, त्या कारणासाठीच तो वापरावा लागणार आहे.
राज्यात यापुढे कोमुनिदादकडून घेतलेल्या भूखंडांचे रूपांतर (कन्व्हर्जन) करता येणार नाही. राज्यातील कोमुनिदादनी ज्या कारणासाठी भूखंड दिला आहे, त्या कारणासाठीच तो वापरावा लागणार आहे.
ठाणे येथील देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडण्यात येत असल्याप्रकरणी मुंब्रा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हरित लवादाकडे दाद मागितली होती.
या प्रकरणी इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१५ पासून चालू होता.
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत.
वातावरणीय प्रदेश किंवा देश विविध असूनही जीवनपद्धत मात्र एकच आहे; कारण आम्हाला ऋषिमुनींनी चिंतन मंथन करून दिलेल्या जीवनपद्धतीचे आपण अनुकरण, आचरण करत आलेलो आहोत.
गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करतांना गोहत्या रोखण्यासाठीही शासनाने कठोर पावले उचलावीत !
मागील आठवड्यात अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकार्यांना विरोध करण्यासाठी धारावी येथे सहस्रावधींच्या संख्येत मुसलमान रस्त्यावर उतरले होते.
गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणार्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
येथील बापट बाल शिक्षण मंदिर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना महाराष्ट्र राज्य आणि उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सांगली यांच्या…
देशी गायींच्या पालन-पोषणासाठी अनुदान देणार ! राज्यातील जलस्रोतांचे नियोजन करणार