प्राचार्य मोहसीन अली यांच्यावर हिंदु विद्यार्थ्यांना मनगटावर लालदोरा आणि कपाळावर टिळा लावण्यापासून रोखल्याचा आरोप
उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने याची चौकशी करून कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने याची चौकशी करून कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
वाहनांच्या साधनसामग्रीच्या नावाखाली प्रती वाहनामागे २५ सहस्र रुपये मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परीक्षित पाटील, संतोष काथार, धनराज शिंदे या मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पदे रिक्त असल्यामुळे मनोरुग्णांवर उपचार करणार्यांनाच ताण येत असेल, तर ते रुग्णांवर उपचार कसे करणार ? महिनोन्महिने पदे रिक्त कशी रहातात ? यावर कुणाचे लक्ष कसे नाही ? यावर उपाययोजना काढणे आवश्यक !
भारतात गेली ७५ वर्षे हिंदू मारच खात आले असल्याने आणि सर्वपक्षीय सरकारे हिंदूंच्या रक्षणासाठी काही करत नसल्याने हिंदूंनाही बांगलादेशासारख्या स्थितीला पुढे सामोरे जावे लागेल.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेल्या ‘समान काम – समान वेतन’ धोरणाप्रमाणे वर्ष २००७ मध्ये नियुक्त कायम कर्मचार्यास मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारांना मिळावे, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार मागील ३ वर्षांपासून लढा देत आहेत.
हिंदूंना हाकलणारे आणि धर्मांधांच्या तक्रारीची लगेचच नोंद घेणारे दुटप्पी पोलीस ! अशा पोलिसांना हिंदूंनी संघटित होऊन वेळीच खडसवावे !
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित भरत कुरणे, सुधन्वा गोंधळेकर, सुजित कुमार आणि श्रीकांत पांगरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला आहे.
बांगलादेशात पोलीस ठाण्यातही सुरक्षित नसणार्या अल्पसंख्य हिंदूंची इतरत्र काय स्थिती असेल ?, याची कल्पनाही करवत नाही. आणखी किती हिंदूंच्या हत्या झाल्यानंतर भारत सरकार बांदलादेशाला धडा शिकवणार आहे ?
अष्टविनायकांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र ओझर येथील देवस्थानचा श्री गणेशचतुर्थीचा सोहळा पहिला पूर्वद्वार उंब्रज लक्ष्मीनारायण पूजा करून पार पडला. हा सोहळा ४ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडला.
राज्य परिवहन महामंडळातील (एस्.टी.) कर्मचार्यांच्या मूळ वेतनामध्ये एप्रिल २०२० पासून ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्यात येईल, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.