ठाकरे, पवार शेवटची निवडणूक – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते हेच बोलले होते.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते हेच बोलले होते.
कोणत्याही देवस्वरूप वर्णनांमधील ‘वाच्य’ हा भाग मर्यादित असून ‘लक्ष्य’ हा भाग व्यापक, अमर्यादित आणि त्रिकालाबाधित असणे अन् हे जाणूनच ज्ञानीपुरुषांनी सगुण साकार रूपात देवतांची उपासना करणे
परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाइम्स टॉवरला ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने आगीत कुणीही घायाळ झाले नाही.
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत राज्यात एकूण ७० सहस्र ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते लोणेरे या दरम्यान ४० कि.मी. अंतरावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. मुंबईहून रात्री १० वाजता निघालेल्या गाड्या दुपार झाली तरी अडकून पडल्या होत्या.
आतापर्यंत हिंदूंवर ख्रिस्ती धर्म थोपवून लाखो हिंदूंचे धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती धार्मिक नेत्यांना पोप काय शिक्षा देणार आहेत ?, हेही पोप यांनी सांगितले पाहिजे !
मिरज शहरातील गणेशोत्सव हा राज्यात सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटक येथील लाखो भाविक मिरज येथे येत असतात.
मणीपूर येथे ही स्थिती कुणामुळे निर्माण झाली आहे ? हिंदु मैतेयी समाजावर तेथे ख्रिस्ती कुकींकडून कशा प्रकारे अत्याचार करण्यात येत आहेत, हेसुद्धा राहुल गांधी सांगतील का ?
८ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४५ वा रथोत्सव होईल. याचे नेतृत्व गौरी गजलक्ष्मी करणार असून या रथोत्सवास श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल.
हिजाबबंदी करणार्या प्राचार्याला ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार देण्यास टाळाटाळ करणारी काँग्रेस भविष्यात मुसलमानांच्या सांगण्यावरून कर्नाटकाला ‘इस्लामी राज्य’ घोषित करून तेथे शरीयत कायदा लागू करण्यासही मागे-पुढे पहाणार नाही !