शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !
गेल्या १२ वर्षांपासून स्थानिकांकडूनही या टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे.
गेल्या १२ वर्षांपासून स्थानिकांकडूनही या टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे.
सदनिकेला कुलूप लावून चावी बाहेरच्या चप्पल स्टँडमध्ये ठेवून एक गृहस्थ कामावर गेले. चावीचा सुगावा लागल्याने चोराने ती घेऊन घरात प्रवेश केला.
भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले.
भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील ‘अरंगेत्रम्’ नृत्य आविष्काराचे आयोजन २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा कालावधी संपून १० घंटे उलटले, तरी पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले.
पिंपरी-चिंचवड सायबर विभागाचे पोलीस आरोपीला पकडण्यासाठी जयपूर येथे गेले होते. त्या वेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काही लोक त्यांचे मतदान वाढवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड अन् पॅनकार्ड बनवून देतात. त्यांचे नाव मतदारसूचीत घालून त्यांना अधिकृत मतदार केले जाते.
येथील कसमादे तालुक्यात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि वृक्षतोड थांबवावी, यासाठी अंत्यविधीच्या वेळी लाकडांच्या ऐवजी गोवर्यांचा वापर केला जात आहे.
हे भक्तांना का सांगावे लागते ? हिंदूबहुल राज्यातील पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्वस्तांनी लेखी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात संख्येच्या आधारावर अवैध कामे खपवून घेतली जाणार नाहीत.