रौप्यमहोत्सवानिमित्त सनातन संस्थेची आध्यात्मिक वाटचाल !

अनेक उच्चविद्याविभूषितांनी स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय सोडून धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. शेकडो कुटुंबे सनातनशी जोडली गेली आहेत. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल !

देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण करण्याचे महत्त्व समजून घ्या !

अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात. याचे कारण हे की, ती  फुले वा वनस्पती यांमध्ये त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला.

धर्मांधांच्या ‘इकोसिस्टीम’मध्ये असणार्‍या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे !

त्यांच्या बिनसरकारी संस्थांकडून अशा फसवलेल्या मुलींना घराबाहेर न पडण्यासाठी ‘तुम्हाला समाज स्वीकारणार नाही’, असे सांगितले जाते. या संस्थांविरोधात तक्रारी करून आणि त्यांना निधी कुठून येतो? ते पाहून तो बंद केला गेला पाहिजे. इथे अधिवक्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

द्रव्य घेऊन कथा आणि प्रवचन करणे – आध्यात्मिक क्षेत्रातील अपप्रकार !

काही प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार, संत, गुरु, ज्यांच्या प्रवचनांना लोकांचा पुष्कळ प्रतिसाद लाभत आहे, तसेच ज्यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळत आहे, ते प्रवचन करण्यासाठी पुष्कळ पैशांची मागणी करत आहेत. ‘हे अयोग्य आहे’, असे कुणाच्या लक्षातही येत नाही. ‘याचे प्रवचनकार, कीर्तनकार, संत किंवा गुरु, तसेच समाजमन यांवर काय परिणाम होतात ?’, ते पाहूया.

गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती

मागील लेखात आपण ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे वाटणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे अन् दुसर्‍यांसाठी नामजपादी उपाय करणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                  

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे.

अखंड कृतज्ञ राहूनी घडो तव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) चरणसेवा ।

‘एकदा मी ‘निर्गुण’ हा नामजप करत असतांना श्री गुरूंच्या कृपेने भावस्थिती अनुभवली आणि त्यांनीच ही कविता लिहूनही घेतली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी ५० लाख रुपयांचा सोन्याचा सिंह अर्पण !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी एका भाविकाने ७१ तोळे १०० ग्रॅम वजनाचा अंदाजे रक्कम ५० लाख ३३ सहस्र १६८ रुपये मूल्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला.