माझगाव (मुंबई) येथील ‘एंजॉय ग्रुप’ने गणेशोत्सवात साकारला ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा !
माझगावमधील अंजीरवाडी येथील ‘एंजॉय ग्रुप’ या तरुणांच्या समूहाने एकत्रित येत या वर्षी गणेशोत्सव मंडळात ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा सादर केला आहे.
माझगावमधील अंजीरवाडी येथील ‘एंजॉय ग्रुप’ या तरुणांच्या समूहाने एकत्रित येत या वर्षी गणेशोत्सव मंडळात ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा सादर केला आहे.
नवी मुंबईमधील वाशी येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ‘धोब्याचे ऐकून स्वतःच्या पत्नीला घराबाहेर काढणार्या श्रीराम तुमचा कसा आदर्श असू शकतो ?’ असे म्हणणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अधिवक्ता राहुल पाटकर यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कोथरूड येथील ‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि. कंपनी’च्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश विनायक कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
‘‘ज्या क्षणी आपण ४९ टक्क्यांवर आलो, त्या क्षणी आपला देश संपेल; पण घाबरू नका, हे काही शक्य नाही. निसर्गाने ज्याला बनवले आहे, त्याला कुणी संपवू शकत नाही; परंतु ‘अखंड सावध असावे’, असे समर्थ म्हणतात.
पेंढारी याने २१२ वखार पावत्यांवरील सुमारे सव्वा सहा लाख रुपये वखार भाडे भरलेच नाही. खोटा ‘यूटीआय’ क्रमांक देऊन महामंडळाच्या अधिकोषात पैसे जमा झाल्याची माहिती दिली.
जर भारतीय लोकशाही इराक आणि सीरिया यांसारखी असती, तर राहुल गांधी असे बोलू धजावले असते का ? अशांना राष्ट्रघातकी घोषित करून अटक झाली पाहिजे !
संदीप देवीदास खांडेकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी पसार आहेत. चौघांनी पीडितेला लग्नाचे आणि पैशांचे आमीष देत वेगवेगळ्या दिवशी, पीडिता घरी एकटीच असतांना बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.
या कक्षाद्वारे मागील ८ महिन्यांमध्ये विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
धर्मांधांवर पोलीस, प्रशासन, सरकार, न्यायालय आदी कुणाचाच धाक नसल्याने ते उघडपणे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात. सरकारने अशांच्या घरांवर तात्काळ बुलडोझर चालवण्याचे धाडस दाखवावे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंना न्याय मिळावा, यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालून लढणार्या महिला अधिवक्त्यांची हत्या होणे, ही स्थिती १०० कोटी हिंदूंसाठी लज्जास्पद !