कुठे बालवाडीप्रमाणे मायेतील विषयांची माहिती देणारे विज्ञान, तर कुठे ईश्वरप्राप्ती करून देणारे सर्वाेच्च स्तराचे अध्यात्मशास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्वविषय असतात.

विश्व : आधुनिक विज्ञान केवळ दृश्य स्वरूपातील ग्रह-तार्‍यांबद्दलच थोडीफार माहिती सांगू शकते. याउलट अध्यात्मशास्त्र सप्तलोक आणि सप्तपाताळ येथील सूक्ष्म जगताची माहिती देते.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले