
कौशांबी (उत्तरप्रदेश) – येथील कुम्हियावान मदरशात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जाफर अहमद या तरुणाने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मदरशात सतत बलात्कार केला. तरुणीने प्रत्येक वेळी विरोध केला; मात्र जाफर तिला लग्नाचे कारण सांगून गप्प बसवत असे. तरुणीने लग्नाचा आग्रह धरला असता जाफरने नकार देत तेथून पळ काढला. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चालू केला आहे.
संपादकीय भूमिकामदरशांतील अशा घटनांमुळेच त्यांना अनुदान देण्याऐवजी ते बंद करण्याची आवश्यकता आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल का ? |
कुंभपर्वासाठी ३४ सहस्र ७३२ कोटी रुपयांचे प्रावधान – उदय सामंत, उद्योगमंत्री
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !