‘रेल्वे जिहाद’ रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कानपूरच्या प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ जे.टी.टी.एन्. गुड्स रेल्वेगाडी रुळावरून घसरवण्याचा कट रचण्यात आला. येथे रुळावर एक छोटा सिलिंडर ठेवलेला आढळून आला. लोको पायलटने (रेल्वे चालकाने) आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला.

संपादकीय : अतीकामाचे मृत्यू !

बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून अधिक लाभ कमावण्याच्या दृष्टीने होत असलेली कर्मचार्‍यांची पिळवणूक रोखण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप हवा !

आदर्श वास्तववादी हवेत !

मध्यंतरी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. एक वडील त्यांच्या ३-४ वर्षांच्या मुलाला खेळवत होते. मुलाने ‘स्पायडरमॅन’सारखी वेशभूषा केली होती. वडील त्याला घरातील भिंतींवरून ‘स्पायडरमॅन’प्रमाणे चालवत होते.

नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो !

आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेल्यावर जशी गाय पाठीमागून आपोआप येते. त्याप्रमाणे नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो. एकदा त्याचे होऊन राहिले, म्हणजे तोच सर्व उपाय काढतो.

आर्थिक देवाणघेवाण आणि फसवणूक यासंबंधी पोलिसांना अधिकार देणे अपेक्षित !

कायद्याचा अभ्यास करतांना आणि व्यवसाय करतांना काही आर्थिक फसवणुकीच्या स्वरूपाची प्रकरणे कानावर पडायची. सध्या अशा प्रकरणाचे जणू काही पेवच फुटले आहे की काय ? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

दारु आणि अहिंसा !

आचार्य अत्रे यांनी जानेवारी १९४८ मध्ये लिहिलेला ‘दारु आणि अहिंसा’ यांविषयी लिहिलेला हा लेख आजही तितकाच मार्गदर्शक आणि चिंतनीय आहे.

तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये गोमांसाची चरबी घालणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

केवळ याच प्रकरणातील नव्हे, तर मंदिर सरकारीकरणात भ्रष्टाचार करणार्‍या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना कठोरातील कठोर शासन भगवान बालाजी देईलच; पण प्रशासनानेही कठोर शासन करायला हवे !

स्वच्छतेमागील शास्त्र विशद करणार्‍या अनुभूती

‘धर्मशास्त्राप्रमाणे वास्तु किंवा खोली येथील केर बाहेरच्या दिशेने झाडणे अपेक्षित आहे’, हे शास्त्र किती योग्य आहे’, ते माझ्या लक्षात आले.

क्रिकेटच्या बॅटने मारल्याने श्वानाचा मृत्यू !

येथील घोडबंदर येथील फियामा रेसिडेन्सी येथे गोकुळ थोरे (वय ३५ वर्षे) यांनी भटक्या श्वानाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने (चेंडूफळीने) मारल्याने श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.