Medicines Quality Test : प्रथितयश औषधी आस्‍थापनांची तब्‍बल ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्‍वी !

यांपैकी अनेक औषधी आस्‍थापनांवर जनतेचा पैसा लुटण्‍याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्‍या आरोग्‍याशी खेळत असल्‍याचे समोर आले आहे.

Karnataka Urdu  Mandatory : कर्नाटकातील मुदिगेरे येथील अंगणवाडी शिक्षिकांच्या नोकरीसाठी उर्दू अनिवार्य !

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! यामुळे काँग्रेसने असा आदेश देणे, यात काही नवल नाही ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

NO ENTRY By Sapad Villagers : रोहिंग्या, बांगलादेशी आणि देशद्रोही फेरीवाले यांना गावात प्रवेशबंदी !

घुसखोर आणि आतंकवादी यांना प्रखर विरोध करण्यासाठी कृतीशील होणार्‍या सापाड येथील धर्मरक्षकांचे अभिनंदन ! सर्वच गावे आणि शहरे येथेही अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यास घुसखोरी आणि आतंकवाद यांना चाप बसेल !

‘Samco Trading App’ Against Hinduism : यू ट्यूबवरील विज्ञापनातून ‘सॅमको ट्रेडिंग अ‍ॅप’चा प्रसार करतांना हिंदु धर्माचा अवमान !

कोणतेही विज्ञापन करण्‍यासाठी प्रत्‍येक वेळी हिंदु धर्माचाच वापर केला जातो, हे संतापजनक ! हिंदू संघटित नसल्‍याचाच हा परिणाम आहे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्‍ट्रात जलद गती न्‍यायालयांमध्‍ये लैंगिक अत्‍याचारांचे १ सहस्र २१९ खटले प्रलंबित !

एका राज्‍यात लैंगिक अत्‍याचारांचे एवढे खटले प्रलंबित असतील, तर पूर्ण देशात काय स्‍थिती असेल, याची कल्‍पनाही न केलेली बरी !

कोची (केरळ) येथील कन्नड संघाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली ‘ओणम्’ सणाची माहिती !

येथील कन्नड संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘ओणम्’ या केरळच्या सणाच्या निमित्ताने २२ सप्टेंबर या दिवशी वार्षिक बैठक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

(म्हणे) ‘पितृपक्षातील जेवण पशू-पक्ष्यांसाठी हानीकारक !’ – पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा

हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे ! अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्‍या बकर्‍यांविषयी आला आहे का ?

Teesta Water Sharing : तिस्ता नदीच्या पाणी वाटपाविषयी भारताशी लवकरच वाटाघाटी ! – बांगलादेश

ममता बॅनर्जी यांनी वाटाघाटीला यापूर्वीच केला आहे विरोध !

Ruta Awad : (म्‍हणे) ‘ओसामा बिन लादेनची जी‍वन कथा वाचा !’

जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या पत्नीकडून डॉ. ए.पी.जे अब्‍दुल कलाम यांच्‍यासारख्‍या प्रख्‍यात शास्‍त्रज्ञाची तुलना कुख्‍यात आतंकवाद्याशी करणे, ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का ?

Maldives Sees Drops Of Tourists From India : मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत यावर्षी ५० सहस्रांहून अधिक घट

९ महिन्यांत ८८ सहस्र भारतीय पर्यटकांनी दिली मालदीवला भेट