Corona Moon Temperature : कोरोनातील दळवळण बंदीच्या काळात चंद्राचे तापमान ८-१० अंशांनी घटले !

गुजरातमधील ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ च्या वैज्ञानिकांनी वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत चंद्रावरील ६ वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्‍लेषण केले.

FIR Against SP MLA Mehboob Ali : (म्‍हणे) ‘मुसलमानांची लोकसंख्‍या वाढत असल्‍याने उत्तरप्रदेशात आमचे सरकार येणार !’

हिंदूंची लोकसंख्‍या अल्‍प झाल्‍यावर भारत ‘इस्‍लामी देश’ होणार, हे लक्षात घ्‍या !

Expel Shyam Manav : शाम मानव यांच्‍यासह महाराष्‍ट्र अंनिसच्‍या लोकांची जादूटोणाविरोधी कायद्याच्‍या शासकीय समितीतून हकालपट्टी करून समितीही विसर्जित करा !

मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त संस्‍था अधिनियम १९५०च्‍या कलम ५६ अन्‍वये फौजदारी गुन्‍हा सिद्ध झालेल्‍या व्‍यक्‍तीला कोणत्‍याही सार्वजनिक समिती वा न्‍यासावर सदस्‍य म्‍हणून रहाता येत नाही.

Mysuru Rave Party Busted : मैसुरू (कर्नाटक) येथील रेव्ह पार्टीवर धाड घालणार्‍या पोलिसांवर आक्रमण

पोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्‍वास कारणीभूत आहे !

Ahmed Arrested  Obscene Video : टोंक (राजस्थान) येथे शाळेत विद्यार्थिनीला अश्‍लील व्हिडिओ दाखवणार्‍या अहमद याला अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा का देऊ नये?

Chhattisgarh GharVapsi : अंबिकापूर (छत्तीसगड) येथे २२ कुटुंबांतील १०० जणांनी केली ‘घरवापसी’ !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !

Love Jihad Cases : उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी ३ तक्रारी !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण द्यायला हवे !

Himanta Biswa Sarma Slams INDI Alliance : आतंकवादी हिंदु नागरिक किंवा हिंदु सैनिक यांना मारतात, तेव्हा विरोधी पक्षांच्या ‘इंडि’ आघाडीवाल्यांना वाईट वाटत नाही !

आतंकवादी नसरूल्लाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणार्‍यांवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका

Pakistan Protest Over Nasrallah Death : नसरूल्लाच्या मृत्यूवरून कराचीमध्ये हिंसाचार

कराची शहरामध्ये ३ सहस्रांहून अधिक मुसलमानांनी रस्त्यावर उतरून इस्रायल आणि अमेरिका यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

US Airstrike On Syria : अमेरिकेच्‍या सीरियावरील आक्रमणात इस्‍लामिक स्‍टेट आणि अल् कायदा यांचे ३७ आतंकवादी ठार  

आतंकवाद्यांच्‍या विरोधात अमेरिका आणि इस्रायल जशी कारवाई करते, तशी भारत कधी करणार ?