युएईमधून प्रत्यार्पण झालेल्या १४ भारतीय जिहाद्यांचे देशात इस्लामिक स्टेटचे केंद्र उभारण्याचे प्रयत्न उघड

गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीने (‘युएई’ने) १४ भारतीय जिहाद्यांचे प्रत्यार्पण करत त्यांना भारताच्या कह्यात दिले होते. तत्पूर्वी युएईने त्यांना ६ मास कारागृहात ठेवले होते.

मुसलमानांसाठी काश्मीरमधील लढाई हा जिहादचाच एक भाग ! – ‘अल् कायदा’चा प्रमुख अल् जवाहिरीचे फुत्कार

काश्मीरमधील आतंकवाद हा जिहाद आहे. हा कुठला सांस्कृतिक, भौगोलिक किंवा कोणताही विषय नाही, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ? ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काही बोलतील का ?

(म्हणे) भारतातील मुसलमानांनी युद्धासाठी सिद्ध रहावे !

बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने अल् कायदाने भारतियांना धमकी दिली आहे. अल् कायदाशी संबंधित अंसार गजवा तूल-हिंद नावाच्या काश्मीरमधील आतंकवादी संघटनेने मुसलमानांना जिहादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अल् कायदाला भारताच्या विरोधात युद्ध पुकारायचे होते ! – अल् कायदाच्या आतंकवाद्याची माहिती

अल् कायदाला देेहली, मणीपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे निर्माण करून भारताच्या विरोधात युद्ध पुकारायचे होते. त्यासाठी त्यांनी ५ आतंकवाद्यांना भारतात पाठवले आहे.

अल् कायदा दाऊदच्या साहाय्याने रोहिंग्यांची आतंकवादी संघटना बनवणार होती !

रोहिंग्या मुसलमानांची एक संघटना बनवून म्यानमारच्या सैन्याशी युद्ध करणार होतो, अशी माहिती अल् कायदाचा आतंकवादी समीऊन रेहमान उपाख्य राजू भाई (वय २८ वर्षे) याने दिली आहे.

अल्-कायदाच्या हस्तकाला देहलीमध्ये अटक

शोमोन हक या अल-कायदाच्या हस्तकाला येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो अल-कायदासाठी काम करत होता.


Multi Language |Offline reading | PDF