Shankaracharya Nischalanand Sarasvati : ईश्वर आणि ऋषीमुनी यांच्या संकेतावरून मी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतो !
सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.