देवी आणि महर्षि यांनी वर्णिलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दिव्यत्वाची प्रचीती आधुनिक वैज्ञानिक संशोधनातूनही मिळणे !

देवी आणि जीवनाडीपट्टीत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या साक्षात् भूदेवी असल्याचा उल्लेख आढळतो. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष पहाता त्यांच्यातील दिव्यत्व सिद्ध होते. याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुढील लेखात दिली आहे.