‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्यक ?

‘एक देश एक निवडणूक’ हे काही पहिल्यांदा चर्चेला आलेले नाही. काँग्रेसच्या इंदिरा गांधी पंतप्रधान असतांनाही याविषयी अनेकदा चर्चा झाल्या होत्या.

रस्त्यांवरील अपघातांना उत्तरदायी कोण ?

रस्ता बांधण्याचे कंत्राट देत असतांना ‘जर रस्ता खराब झाला, तर त्यासाठी कंत्राटदार पूर्णपणे उत्तरदायी असेल आणि त्याच्याकडून त्वरित रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल’, ही अट घालायला हवी.

भारतीय संस्कृतीतील अन्य विषयांवर भाष्य आणि त्याचे पैलू !

पोपचे स्थान व्हॅटिकन हे शंकराचार्य मठाच्या वाटिकेवरून आलेले नाव असून ‘चर्च’ हा शब्दसुद्धा ‘चर्चास्थल’ याचाच अपभ्रंश आहे.

भाडेकरू पडताळणी न केल्यास घरमालकाला १० सहस्र रुपये दंड ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यातील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत भाडेकरू पडताळणी सक्तीची केली आहे. यासंबंधी अर्ज न भरल्यास संबंधित घरमालकाला १० सहस्र रुपये दंड ठोठावला जाणार आहे. २० टक्के पोलीस रात्रीच्या गस्तीवर नेमण्यात येणार आहेत.

सनातनच्या संतांचे निरीक्षण केल्यावर साधकाला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘व्‍यक्ती तितक्‍या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार प्रत्येक संतांकडून येणारी स्पंदने आणि मनात येणारे विचार निरनिराळे असले, तरी ते ईश्वरप्राप्तीची ओढ वाढवणारे आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेला पालट आणि ती अनुभवत असलेली शरणागत स्थिती !

‘सेवा पूर्ण होणे किंवा न होणे’, हे तर देवाच्याच हातात आहे; मात्र ‘सेवा पूर्ण होण्यासाठी स्वत:ची क्षमता पूर्णपणे वापरणे आणि देव जे विचार देईल, त्याप्रमाणे कृती करणे’, असे प्रयत्न करू लागल्यावर मला सेवेत आनंद मिळू लागला.

‘एखाद्या सेवेविषयी काही ठाऊक नसतांना साधकांनी सेवेतील कौशल्य अल्प कालावधीत आत्मसात् करणे’, ही विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील कृपा !

गादी बनवण्याविषयी काही ठाऊक नसतांना साधकांनी अल्प कालावधीत गादी बनवण्याचे शिकून घेणे आणि त्यातील कौशल्य आत्मसात् करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘रथावर आरूढ झालेले गुरुदेव सर्व साधकांना हात जोडून नमस्कार करत होते. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर साधकांविषयीची प्रीती दिसत होती. ‘मी तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही’, अशी शाश्वती ते देत आहेत’, असे मला जाणवले.’

‘देव साधकांवर दैवी कणांचा वर्षाव कधी करतो ?’, याविषयी लक्षात आलेली सूत्रे

एके दिवशी एका साधकाने आश्रमात प्रसाद बनवण्याची सेवा भावपूर्ण केली होती. त्याविषयी तो साधक माझ्याशी बोलत होता. तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावर चंदेरी रंगाचे २ दैवी कण मला दिसले.