UP Shia Muslims Protest : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे १० सहस्र शिया मुसलमानांनी काढला मेणबत्ती मोर्चा

‘आतंकवादाला धर्म असतो आणि बहुतेक आतंकवादी मुसलमान असतात अन् त्यांना जगभरातील धर्मांध मुसलमानांचा नेहमीच उघड आणि आतून पाठिंबा असतो’, हे पुन्हा उघड करणारी घटना !

Tirupati Laddu Controversy : किमान देवाला राजकारणापासून दूर ठेवा !  

अन्‍वेषण चालू असतांना मुख्‍यमंत्र्यांनी प्रसारमाध्‍यमांना माहिती दिल्‍यावरून सर्वोच्‍च न्‍यायालयाची टीका

X In Delhi High Court : हिंदुद्वेष पसरवणार्‍या ‘हिंदुत्‍व वॉच’ खात्‍यावरील कारवाई म्‍हणे ‘अयोग्‍य’ !

एक्‍सने मांडलेल्‍या या हिंदुद्वेष्‍ट्या भूमिकेतून असे म्‍हणण्‍याला वाव आहे की, प्रखर राष्‍ट्रनिष्‍ठांची बाजू उचलून धरण्‍याचा दावा करणार्‍या ‘एक्‍स’चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे !

T Raja Singh : तेलंगाणातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या घराची रेकी करणार्‍या दोघा मुसलमानांना पकडले

जिहादी मानसिकता असलेल्यांना सरकार, पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसल्याचेच हे द्योतक आहे. हे तेलंगाणा सरकारला लज्जास्पद !

पाण्याचा वापर काटकसरीने करा ! – मुख्याधिकारी, धाराशिव

सध्या पावसाळ्याचे वातावरण असून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे वेळेवर शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही.

कल्याण येथे अडथळा ठरणारी २२ बांधकामे पाडली !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १०० हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांचा वापर करून कडक बंदोबस्तात ४० फूट डीपी प्लॅन रस्त्याला अडथळा ठरणार्‍या २५ बांधकामांपैकी २२ बांधकामे पाडली.

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान येथे ‘संत समावेश’ कार्यक्रम !

कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील सहस्रो संत-महंत, धर्माचार्य यांचा २ दिवसीय भव्य ‘संत समावेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

काणकोण बाजार बंद करण्यामध्ये संघटनेचा सहभाग नाही, संघटनेच्या विरोधात काही जणांकडून अपप्रचार

काणकोण येथे जुलूस काढण्यास विरोध दर्शवण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मी ‘शनिवारी काणकोण येथे होणारा साप्ताहिक बाजार आम्हाला नको’, असे विधान केले होते आणि त्याला तेथे उपस्थित असलेल्यांनी होकार दर्शवला होता.

राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’