ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते.
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कुंदापूर येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बी.जी. रामकृष्ण यांना घोषित केलेला ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ रोखून धरला आहे. प्राचार्य रामकृष्ण यांनी त्यांच्या महाविद्यालयात हिजाबबंदी केली होती.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी पाठवलेल्या अर्जाचे काय झाले ?, याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र शासनावर समिती स्थापन करण्याची वेळ आली आहे.
राजकीय पक्षांतील मुसलमान पक्षाला बळकट करण्यासाठी नव्हे, तर इस्लामला बळकट करण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या !
भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच सर्वांनाच हिंदु राष्ट्राची स्थापना हवी आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे.
‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीजमध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना भोला आणि शंकर अशी हिंदु नावे दिल्यावरून सामाजिक माध्यमांत विरोध केला जात आहे.
आज ऋषिपंचमी आहे. हिंदु धर्मानुसार मनुष्यजन्मातील ४ ऋणांपैकी ऋषिऋण हे एक महत्त्वाचे ऋण समजले जाते. त्या निमित्ताने ऋषींविषयी माहिती, कार्य आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊया.
‘आय.पी.एल्.’सारख्या कोट्यधिशांच्या खासगी क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या सुरक्षा शुल्कात लाखो रुपयांची सवलत देण्यात आली.
यंदाच्या गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी हिंदूशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोचवावा !
अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे हे कठीण कार्य आहे.