पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका !

पुणे सार्वजनिक सभेचे (स्थापना – २ एप्रिल १८७०) यंदाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री. गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या कार्याचा हा अल्पसा परिचय !

‘शौर्यजागृती’ या विषयाची संहिता आणि विषय प्रस्तुत करणे, यांविषयी झालेले चिंतन अन् आध्यात्मिक स्तरावर विषय मांडण्याच्या संदर्भात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ !

‘आपण एखादी सेवा आध्यात्मिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपोआप देवत्व येऊन देवाच्या आशीर्वादाने ती कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य होेते’, असे माझ्या लक्षात आले.

स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती

२६ जानेवारी या दिवशी देशाने प्रजासत्ताकदिन साजरा केला. या हेतूने स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती जागृत करणारा लेख.

शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! – लोकमान्य टिळक

वर्ष १९०८ मध्ये लोकमान्य टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’चे खेळ चालू होते. एका खेळाला लोकमान्य टिळक निमंत्रणावरून गेले.