(म्हणे) पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारतात मला प्रत्येक जण ओळखू लागला ! – Zakir Naik
जोपर्यंत आरोप होत नाही किंवा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत जगाला व्यक्तीची माहिती होत नसते, झाकीर याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवल्यावर देशाला त्याची अधिक माहिती मिळाली. याचाही या आतंकवाद्याला अभिमान वाटतो, यातून तो किती निगरगट्ट आहे, हे लक्षात येते !