देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !
प्राणशक्ती वाढवणारा, विद्यापती आणि अग्रपूजेचा मानकरी असा श्री गणपति !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप आळशी
श्री गणपति
- शुभकार्यात प्रथम श्री गणेशपूजन का करतात ?
- श्री गणपतीला लाल फुले आणि दूर्वा का वाहतात ?
- श्री गणेशाच्या पूजेच्या वेळी तुळस का वाहू नये ?
- संकष्टी आणि विनायकी या चतुर्थींचे महत्त्व काय ?
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७