फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कुंदापूर येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बी.जी. रामकृष्ण यांना घोषित केलेला ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ रोखून धरला आहे. प्राचार्य रामकृष्ण यांनी त्यांच्या महाविद्यालयात हिजाबबंदी केली होती.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- कर्नाटकातील महाविद्यालयात हिजाबबंदी करणार्या प्राचार्यांचा ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ काँग्रेस सरकारकडून स्थगित ! https://sanatanprabhat.org/marathi/832151.html