गांधीखूळ जोपासू नये !

काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक असलेले एस्.एम्. मुश्रीफ यांनी लिहिलेले ‘आर्.एस्.एस्. : द बिगेस्ट टेरर ऑर्गनायझेशन इन द कंट्री’ हे पुस्तक प्रयागराज येथील ‘जामिया हबीबिया मस्जिद-ए-आझम’ या एका मदरशामध्ये सापडले. याच मदरशामध्ये ऑगस्ट मासात पोलिसांनी धाड घातली होती, तेव्हा बनावट नोटा छापणारे यंत्र सापडले होते. अशा मदरशांतून बाहेर पडणारे विद्यार्थी राष्ट्रकार्यात काय योगदान देतील ?, हिंदूंशी कसे सलोख्याने वागतील ?, भारताची राज्यघटना मानतील कि राष्ट्रविरोधी कारवाया करतील ? हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. एखाद्या गुंडाने दरोडे, हत्या, बलात्कार आदी समाजविघातक कृत्ये केली, तर त्यासाठी त्याला शिक्षा केली जाते. शिक्षेच्या भयाने तो वाममार्गापासून दुरावतो आणि अन्य गुंडांनाही वचक बसतो; परंतु समाजविघातक कृत्ये करू नयेत, यासाठी गुंडांचे चोचले पुरवले जात नाहीत; परंतु मुसलमानांचे चोचले पुरवण्याची प्रथा गांधींनी चालू केली. ‘मुसलमानांनी भारताला स्वत:ची मातृभूमी मानावे, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन भारताच्या राष्ट्रीय प्रवाहात यावे’, यासाठी त्यांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्याऐवजी त्यांचे लांगूलचालन चालू केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात तुर्कस्तानमधील खलिफाच्या लढ्यासाठी गांधींनी भारतियांना वेठीला धरून देशात त्यांच्या समर्थनाची चळवळ उभी केली. या प्रयोगानंतर मुसलमानांनी स्वातंत्र्यलढ्याला खंबीर पाठिंबा दिला नाही, उलट स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली; मात्र यानंतरही गांधींनी मुसलमानांना गोंजारण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. गांधींनी लांगूलचालनाचा घातलेला पायंडा आजही भारतात चालू असून सद्यःस्थितीत देशासाठी ही एक राष्ट्रीय समस्या झाली आहे. मदरशांमधील राष्ट्रविरोधी कारवाया हे त्याचेच एक अपत्य आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील कल्पना चौधरी या हिंदु महिलेच्या मुलीचे तिच्या पालकांना विश्वासात न घेता स्थानिक मुसलमानांनी धर्मांतर केले. यामध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या डॉ. झाकीर नाईक याचा संबंध असल्याचे उघड झाल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे दिले आहे. यामध्ये स्थानिक मदरशांमधील काही मौलवींचा हात असल्याचे आढळून आले. बनावट पैसे छापण्याचे यंत्र आणि रा.स्व. संघाला ‘आतंकवादी’ संबोधणारे पुस्तक सापडले; म्हणून ‘जामिया हबीबिया मस्जिद-ए-आझम’ या मदरशाला उत्तरप्रदेश सरकारने टाळे ठोकले. उल्हासनगरमधील हा धर्मांधपणा तेथील मदरशामध्येच पोसला गेला, तरीही उत्तरप्रदेशातील पोलिसांनी जे धारिष्ट्य दाखवले, तसे धारिष्ट्य महाराष्ट्रातील पोलीस दाखवू शकले नाहीत. भारतातील अन्य राज्यांतील मदरशांमध्ये चौकशीसाठी जाण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य होते का ? मदरशांमध्ये जाण्याचे सोडाच मुसलमानबहुल भागात जाण्यासही पोलीस कचरतात आणि जरी ते गेलेच, तर ते पुन्हा येण्याची शाश्वतीही देता येत नाही.

सौजन्य: Times Now

डॉ. झाकीर नाईक याच्या प्रक्षोभक भाषणाने भारतातील शेकडो मुसलमान युवक ‘इसिस’ या आंतकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेले होते, ते देशातील मदरशांमध्येच शिकले होते. त्या मदरशांमधील मौलवींनी त्यांना काय राष्ट्राची सेवा करण्याचे धडे दिले असतील का ? ज्या मदरशांमध्ये शिकून ते इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेले, त्या मदरशांमध्ये काय समाजहिताचे धडे दिले जात असतील का ? प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणणे वगैरे ही पुष्कळ दूरची गोष्ट आहे. स्वतंत्र पाकिस्तान मिळाल्यावर मुसलमानांनी गांधींच्या अस्थी सिंधू नदीत विसर्जित करण्यास नकार दिला. आयुष्यभर मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या गांधींना लाथाडणारे भारतात आहेत; म्हणून राष्ट्रीयत्व अंगिकारतील कि धर्मांधता जोपासतील ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत काँग्रेसला मतदान ही मुसलमानांची हतबलता होती. भविष्यात मुसलमान स्वत:चे उमेदवार उभे करतील. महाराष्ट्रातील येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवारांसाठी मागितलेल्या २० टक्के राखीव जागा, हा त्याचाच एक भाग आहे.

ते राष्ट्रीय प्रवाहात कसे येतील ?

मुसलमानधार्जिणे असूनही ज्यांनी गांधींना स्वीकारले नाही, त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे काय गोष्ट असणार ? त्यामुळे गांधी आणि काँग्रेस यांच्याप्रमाणे मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात कधीतरी येतील, असे कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ पक्षांना वाटत असेल, तर या भ्रामक कल्पनेत कुणीही राहू नये. स्वातंत्र्योत्तर काळात मुसलमानांसाठी काँग्रेस जवळची होती. सद्यःस्थितीत संख्याबळ वाढल्यावर जसे मुसलमान स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे वेळ आल्यावर ते काही शाहू, फुले, आंबेडकर यांचाच जयजयकार करत रहातील कि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देतील ? हे सांगायला कुणा तज्ञाची आवश्यकता नाही. त्यामुळे मुसलमान काँग्रेसमध्ये असो, भाजपमध्ये असो, आपमध्ये असो वा एम्.आय.एम्.मध्ये त्यांचा ‘अजेंडा’ कधीही इस्लामविरोधी असूच शकत नाही, हे किमान हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी तरी समजून घ्यावे आणि वेळीच सावध व्हावे.

मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठीच काँग्रेसने ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ देशात चालू केली होती. या योजनेतून मदरशांच्या इमारतींचे आधुनिकीकरण झाले; मात्र मुसलमान अद्यापही राष्ट्रीय प्रवाहात आलेले नाहीत आणि कधी येणारही नाहीत. याचे कारण राष्ट्रीयत्व ही संकल्पनाच इस्लामच्या शब्दकोशातच नाही. त्यामुळे राष्ट्रीयत्व मानत नसलेले राष्ट्रीय प्रवाहात कसे येतील ? मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसने आतापर्यंत शेकडो योजना आणल्या; परंतु मुसलमान काँग्रेसचे कधीही झाले नाहीत. जे गांधीचे झाले नाहीत, ते भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे होऊच शकत नाहीत. मुसलमान हे केवळ न केवळ इस्लामशीच बांधील असतात. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हिंदूबहुल आमदार असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘इस्लाममध्ये अल्लाविना कुणाच्या पुढे मान झुकवण्याला अनुमती नाही’, असे छातीठोकपणे सांगतात आणि अन्य मुसलमान आमदार त्याचे समर्थन करतात, ते काय मुसलमानांनी राष्ट्रीयत्वाचे शिक्षण घ्यावे, यासाठी प्रयत्न करतील का ? काँग्रेसमधील मुसलमान हे काही काँग्रेसला मोठे करण्यासाठी नाहीत, तर इस्लामचे प्रस्थ वाढवण्यासाठी आहेत. मुसलमानांची एकगठ्ठा मते कोणता पक्ष म्हणून पडत नाहीत, तर ती इस्लामसाठीच असतात. ‘भविष्यातही ती हिंदूंसाठी नव्हे, तर समाज किंवा राष्ट्र हितासाठी पडतील’, असा समजही कुणी करून घेऊ नये. ‘मुसलमानांची मते इस्लामसाठीच असतात’, ही काळ्या दगडावरील रेष आहे, हे सर्वच राजकीय पक्ष आणि विशेषत: धर्मनिरपेक्ष हिंदू यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गांधीगिरी सोडून छत्रपती शिवरायांनी धर्मांधांना कसे वठणीवर आणले, हे समजून घ्यावे !

राजकीय पक्षांतील मुसलमान पक्षाला बळकट करण्यासाठी नव्हे, तर इस्लामला बळकट करण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या !