Siddaramaiah Muda Scam : कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार
काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार !
काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार !
विशाळगडावर हिंदूंचा उद्रेक झाल्यावर काही राजकीय लोकांना अल्पसंख्यांकांचा पुळका आला आणि ते तात्काळ त्यांना साहाय्य करण्यासाठी गडावर गेले. याउलट कोल्हापूर शहरात सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांनी त्यांच्या बसवर दगडफेक केली.
१९ ऑगस्ट या दिवशी संस्कृतदिन आहे. यंदाच्या वर्षी तरी संस्कृत दिनाला संस्कृत पुरस्कारांचे वर्ष २०१५ पासूनचे रखडलेले अनुदान दिले जावे, तसेच २०२१ पासून रखडलेले पुरस्कार किमान घोषित तरी करावेत, अशी मागणी सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातही आक्रमण करण्यापर्यंत धर्मांधांची मजल जाते, हे पोलिसांचा काहीच धाक उरला नसल्याचे लक्षण ! पोलिसांना हे लज्जास्पद ! धर्मांधांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी पोलीस सक्षम कधी होणार ?
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यात २६२ हून अधिक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली.
‘हिंदू रक्षा समिती दोडामार्ग’ (जिल्हा सिंधुदुर्ग) संघटनेने १४ ऑगस्टला येथील ‘महाराजा हॉल’मध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये भारतमाता की जय, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, दत्त संप्रदाय, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग होता.
मी समाजात तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या प्रवचनातील मोजकाच भाग ‘एडिट’ करून दाखवण्यात आला आहे. माझा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्वास आहे. हिंदूंनी त्यांच्यावर होणार्या अत्याचाराच्या विरोधात संघटित व्हावे.
ही आहे इस्लामी बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे !
जादूटोणा केल्याची तक्रार केल्यावरून धर्मांध मुसलमानाची वृद्ध हिंदु महिलेला धमकी आणि प्राणघातक आक्रमण
हा आदेश संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारनेच दिला पाहिजे आणि वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे !