सौ. निवेदिता जोशी यांनी दैवी बालसाधकांच्या सत्संगात घेतलेला भावजागृतीचा प्रयोग !
गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून आपल्याकडे भक्तीभाव आणि चैतन्य यांचे दोर सोडले आहेत.
गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून आपल्याकडे भक्तीभाव आणि चैतन्य यांचे दोर सोडले आहेत.
११.५.२०२३ या दिवशी गोव्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) सत्संग झाल्यावर मला प्रसाद देत असत.
सध्या पू. संकेतदादांची सेवा करतांना आम्ही त्यांना पूर्वकल्पना देऊन आणि नियोजन करूनच त्यांची सेवा करतो.
७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव असून अनेक गणेशमंडळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.
जो विभक्त असत नाही, तो ‘भक्त.’ जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त.
कोलकाता येथील रुग्णालयात ९ ऑगस्ट या दिवशी एका ३१ वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची घटना घडली.
कोलकाता येथील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर क्रूर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा निषेध म्हणून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने १७ ऑगस्टला सकाळी ६ ते १८ ऑगस्टला सकाळी ६ या २४ घंट्यांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.