बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर ‘मैसुरू अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी’च्या (‘मुडा’च्या) भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.
𝐊𝐚𝐫𝐧𝐚𝐭𝐚𝐤𝐚 𝐆𝐨𝐯𝐞𝐫𝐧𝐨𝐫 𝐀𝐩𝐩𝐫𝐨𝐯𝐞𝐬 𝐂𝐌 𝐒𝐢𝐝𝐝𝐚𝐫𝐚𝐦𝐚𝐢𝐚𝐡’𝐬 𝐏𝐫𝐨𝐬𝐞𝐜𝐮𝐭𝐢𝐨𝐧 in Mysuru Urban Development Authority (𝐌𝐔𝐃𝐀) site allotment 𝐬𝐜𝐚𝐦
It is a perennial equation that Congress means scams and corruption pic.twitter.com/7jP2T8FmIK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 17, 2024
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी ३ याचिकांच्या आधारे त्यांच्यावर खटला चालवण्यास संमती दिली आहे..
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार ! |