Sabarmati Express Accident : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रूळावरून घसरले : जीवितहानी नाही !

रूळावर ठेवण्यात आलेल्या अज्ञात वस्तूमुळे झाला अपघात !

Canada Indian Vs Khalistan Supporters : सरे (कॅनडा) येथे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना खलिस्तान्यांनी केला विरोध

या वेळी कॅनडाच्या पोलिसांनी परिस्थिती बिघडू नये, यासाठी खबरदारी घेतल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

Vivek Ramaswamy On Bangladeshi Hindus : बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करून केलेली आक्रमणे चुकीची !

अमेरिकेतील हिंदु नेते रामास्वामी यांचे विधान !

भांडुप (मुंबई) येथे १७ ऑगस्टला ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभा’ !

भांडुप पश्चिम येथील ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मंदिरामध्ये भाविक येतात, मंदिर परिसर आणि मंदिरे स्वच्छ ठेवा !

मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर इतके भव्य आहे; परंतु प्रवेशद्वाराजवळील कचरा उचलला नाही का ? कुणीही असले, तरी स्वच्छता ठेवली पाहिजे, अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर विश्वस्तांना फटकारले.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद आणि हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !

Mahant Ramgiriji Maharaj: संभाजीनगर येथे पोलीस ठाण्यासमोर मुसलमानांचे आंदोलन !

सहस्रो मुसलमानांनी १६ ऑगस्ट या दिवशी नगर ते संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. सहस्रो मुसलमान जमले होते. महाराजांच्या फ्लेक्सवरील चित्राला मुसलमान हाताने मारत होते.

भक्तीभाव नसलेल्यांकडे मंदिरांचे उत्तरदायित्व देणे, हा धर्मद्रोहच !

‘सरकार रुग्णांवर उपाय करायला वैद्य (डॉक्टर) नसलेल्याला सांगत नाही. सरकारला न्यायालयात दावा लावायचा असेल, तर अधिवक्ता नसलेल्याला सांगत नाही; मात्र मंदिराचे व्यवस्थापन सांभाळायला भक्तीभाव नसलेल्यांकडे सरकार मंदिरांचे उत्तरदायित्व देते. त्यामुळे मंदिरांत भ्रष्टाचार होतो आणि मंदिरांची सात्त्विकताही नष्ट होत आली आहे !

३ वर्षांनी आढावा घेऊन ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ पुढे राबवण्याचे ठरवू ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात ४७ लाख ४१ सहस्र कृषीपंप ग्राहक आहेत. यांतील ४५ लाख कृषीपंपधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १०,६१० वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.८.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारत भरातील २,८५० वाचकांचे जून मासापर्यंतचे, तर ७,७६० वाचकांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,६१० वाचकांचे सप्टेंबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.