बांगलादेशातील ५२ जिल्ह्यात २६२ हून अधिक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली. यात हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात आली, तर अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले. काही हिंदूंच्या हत्याही झाल्या. याविरोधात नंतर बांगलादेशातच सहस्रो हिंदूंनी आंदोलने चालू केली. त्यापूर्वी भारतातही मोठ्या संख्येने आंदोलने चालू झाली.
Protests held by Hindus in more than 200 places across India against the attacks on Hindus in Bangladesh !
Nupur Sharma who had been targeted by Religious fanatics also participated in the protests in Delhi.#HindusAreNotSafeInBangladesh #HindusUnderAttack… pic.twitter.com/EPHmUhd3dd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 17, 2024
देशात आतापर्यंत सुमारे २०० हून अधिक ठिकाणी हिंदु संघटनांनी निदर्शने केली, मोर्चे काढले, तसेच प्रशासनाला निवेदने दिली.